क्रीडा

Trending:


"जेव्हा मी क्रिकेट सोडेन... " भारतीय गोलंदाजाने सांगितला क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरच प्लॅन

टी-२० वर्ल्डकपची मोहिम आता चांगलीच रंगली असून टीम इंडियाची पहिली लढत आयर्लंडविरुद्ध ५ जूनला न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडेल. भारतीय संघात अनके खेळाडूंचा जोरदार कमबॅक झाला, त्यात एक नाव येते ते म्हणजे गोलंदाज फिरकीपट्टू कुलदीप यादवचे. नुकताच कुलदीप कमबॅकबद्दल बोलला आहे.


शाहिद आफ्रिदीवरून सुरेश रैनाने पाकिस्तानची लाज काढली, एका वाक्यातच केली बोलती बंद

Suresh Raina : शाहिद आफ्रीदीचा विषय निघाला आणि त्यानंतर सुरेश रैनाने आता पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले आहे. रैनाने यावेळी पाकिस्तानची बोलती एका वाक्यात बंद केली आहे.


वेस्ट इंडिजचा टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दमदार विजय, यजमानांची विजयी सलामी

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजचा संघ आता पराभूत होणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण वेस्ट इंडिजची ५ बाद ९७ अशी स्थिती पापुआ न्यू गिनी या नवख्या संघाने केली होती.


Lockie Ferguson : 4 ओव्हर, 4 मेडन अन् 3 विकेट्स..! टी-20 विश्वचषकात असं पहिल्यांदाच घडलं

Lockie Ferguson Maiden Overs Record : ना बुमराहला जमलं ना शाहीनला पण लॉकी फर्ग्युसन अफलातून कामगिरी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) करून दाखवलीये.


T20 World Cup 2024: जसप्रीत बुमराहने एकाच वाक्यातच केली टीकाकारांची बोलती बंद, विजयानंतर म्हणाला की...

IND vs PAK : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तान विरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करत भारताचा डाव सावरला. बुमराहने आपल्या गोलंदाजीने पाकिस्तानची फलंदाजी कमकुवत केली. बुमराहने आपल्या ४ षटकात फक्त १४ धावा देत ३ गडी बाद केले. बुमराहच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.


लाल मातीचा बादशहा राफेल नदाल पहिल्या फेरीत आऊट, टेनिसला अलविदा करण्याचे संकेत

Rafael Nadal : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सर्वांनाच सोमवारी मोठा धक्का बसला. कारण लाल मातीचा बादशहा असलेल्या राफेल नदालला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.


MS Dhoni:मैदानात घुसलेल्या चाहत्याची धोनीने केली विचारपूस, माही म्हणाला की, "तुझ्या शस्त्रक्रियेची...

Mahendra singh Dhoni: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४च्या १७ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला मोक्याचा सामन्यात रॉयल चॅलेंजर्सबेंगळुरू संघाकडून हार पत्करावी लागली. या हंगामात महेंद्र सिंग धोनी कर्णधार नसून ऋतुराज गायकवाडने सीएसकेचे कर्णधारपद भूषवले होते. या हंगामात धोनीच्या चाहत्यांनी तर जवळ जवळ कहरच केला होता. काही चाहते तर थेट चालू सामन्यात मैदानांत केवळ माहीला भेटण्यासाठी उतरले.


Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर वर्ल्डकप जिंकण्याआधीच घेणार होते निवृत्ती, एका कॉलमुळे रद्द केला निर्णय

क्रिकेट म्हटल की पहिले आठवते ते सचिन तेंडुलकर यांचे नाव. सचिन यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतके ठोकली आहेत. सचिन यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत तसेच त्यांनी जवळ जवळ २४ वर्ष क्रिकेट खेळले आहे तर आपल्या कारकिर्दीत त्यांनी वनडेमध्ये १८,४२६ आणि कसोटीत १५,९२१ धावा केल्या आहेत परंतु, इतके यशस्वी करिअर असून सुद्धा ते त्यांच्या करिअरमध्ये फार आधीच निवृत्ती घेणार होते. सचिन हे निवृत्ती घेणार होते तितक्यातच त्यांना एका व्यक्तीने रोखले आणि...


गंभीरने फक्त तीन शब्दांत सर्वांची मनं जिंकली, सामना संपल्यावर पहिली प्रतिक्रीया झाली व्हायरल

Gautam Gambhir : गंभीरने तीन शब्दांत जेतेपदानंतरच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विजयानंतर गंभीर काय बोलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण गंभीरने फक्त तीन शब्दांत सर्वांची मनं जिंकली आहेत.


'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'

T20 World Cup: माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवण्यापेक्षा फिरकी गोलंदाजीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.


AUS vs SCOT:ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय; पराभव होताच स्कॉटलंड वर्ल्डकपमधून बाहेर;इंग्लंडची सुपर-८ मध्ये एंट्री

AUS vs SCOT: टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या ३५ व्या सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्कॉटलंडमध्ये रंगला. ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून स्कॉटलंडचा पराभव केल्याने या विजयाचा फायदा इंग्लंडला झाला. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकताच इंग्लंडने सुपर-८ मध्ये आपले स्थान पक्के केले. ज्यामुळे स्कॉटलंडचे सुपर-८ मध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने १८१ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले होते, जे ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात १९.४ षटकांत पार...


PAK vs CAN : अखेर बाबरने चूक सुधारली! पाकिस्तान संघात अचानक झाली 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री

Pakistan vs Canada Playing Xi : दोन सामन्यातील पराभवानंतर आता पाकिस्तानला खडबडून जाग आली असून बाबरने संघात सॅम आयुब याला (Saim Ayub replaces Iftikhar Ahmed) स्थान दिलंय.


टी20 वर्ल्ड कपदरम्यान मोठी बातमी, टीम इंडियाच्या फिनिशरने केली निवृत्तीची घोषणा

T20 World Cup 2024 : 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात झालीय. टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला येत्या 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी एक मोठी घडमोड घडली आहे. टीम इंडियाच्या फिनिशरने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे


पॅट कमिन्सचा निर्णय चुकला? एका अंदाजामुळे संघ अडचणीत, नेमकं काय घडलं?

KKR vs SRH Final: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा पॅट कमिन्सचा निर्णय चुकला आहे. यामुळे संघ अडचणीत आला आहे. वाचा नेमकं काय घडलं?


बाबरने तोडला रोहितचा रेकॉर्ड आता विराट आहे रडारवर, इतक्या धावांनी किंग कोहलीचा हा विक्रम तुटणार

आयसीसी टी -२० वर्ल्ड कपच्यासाठी सगळ्या संघानी चांगलीच कंबर कसली आहे. टीम इंडिया सुद्धा आता अमेरिकेच्या दिशेने रवाना झाली आहे. पहिला सामना एक जूनला होणार असून टीम इंडियाचा पहिला सामना पाच जूनला बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे.तरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला मागे सोडले. या यादीत बाबर आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. विराटला मागे टाकण्यात बाबर आता थोडाच...


"मी कर्णधारपद नव्हते मागितले... " पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर पडताच बाबर आझमने केला मोठा खुलासा

PAK:टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी इतकी चमकदार राहिली नाही. पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये चार सामने खेळले असून दोन सामन्यात विजय मिळवला असून दोन सामने गमवाले. पाकिस्तान संघासाठी लाजिरवाणा पराभव ठरला नवख्या अमेरिका संघाकडून सामना गमावणे. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानला चांगली कामगिरी करता आली नाही तर आयर्लंडविरुद्धचा सामना रडकुंडीला येऊन जिंकल्यानंतर बाबरने काही खुलासे केले आहेत.


VIDEO: जिंकता जिंकता असा हरला नेपाळचा संघ? शेवटच्या चेंडूवरील रन आऊट पाहून मन हळहळेल

NEP vs SA T20 World Cup 2024 Upset: या सामन्यात ओटनील बार्टमनच्या शेवटच्या बॉलवर एक रन घेत नेपाळला सामना टाय करता आला असता. ज्यामुळे सुपर ओव्हर खेळवता आली असती.


पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल

टी-20 वर्ल्डकपमधून (T20 World Cup) पाकिस्तान संघ बाहेर पडला आहे. पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर माजी गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) प्रचंड नाराजी जाहीर केली आहे. त्याने फक्त एका वाक्यात प्रतिक्रिया देणारी पोस्ट शेअर केली आहे.


Virat Kohli:विराट कोहली अमेरिकेला असून सुद्धा का खेळला नाही सराव सामान ? रोहित शर्माने सांगितले कारण, म्हणाला ...

Ind vs Ban: टी-२० वर्ल्डकपला आता सुरुवात झाली असून पहिली लढत अमेरिका आणि कॅनडा यांच्यात रंगली. या लढतीत अमेरिकेला यश मिळाले तर तब्बल ६० धावांनी कॅनडाने हा सामना गमावला. भारत आणि बांगलादेश यांच्यातसुद्धा १ जूनला सराव सामना रंगला तर भारताने या सामन्यात विजय पटकावला.


Rishabh Pant: जीवघेण्या अपघातानंतर काय काय घडलं, ऋषभ पंत पहिल्यांदा बोलला, म्हणाला...

Rishabh Pant: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ च्या हंगामात अनेक खेळाडूंनी जोरदार कमबॅक करत खेळाडूंनी हंगाम गाजवला. पण यंदाच्या या हंगामात कोणाच्या कमबॅकची सर्वाधिक चर्चा झाली तर तो म्हणजे ऋषभ पंतचा कमबॅक. जवळजवळ १४ महिन्यानंतर मैदानात ऋषभ उतरला आणि आयपीएल खेळात फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची बोलती बंद केली.


चुकीला माफी नाही...! अंपायरशी भिडणाऱ्या Matthew Wade ला आयसीसीने दाखवला इंगा

ICC On Matthew Wade : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडला आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन (ICC Code of Conduct) केल्याबद्दल फटकारण्यात आल्याचं आयसीसीकडून सांगण्यात आलंय.


गड आला पण...! टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात कॅप्टन Rohit Sharma जखमी

Rohit Sharma retired hurt : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. सामन्यावेळी (Ireland vs India) हाताला बॉल लागल्याने रोहित शर्माला मैदान सोडावं लागलं.


IPL 2024 Final : श्रेयसने कमिन्सकडे का मागितले तब्बल २० कोटी, व्हिडिओमध्ये पाहा घडंलं तरी काय

IPL 2024 Final : आयपीएल २०२४ चे १७ व्या रंगतदार पर्वाचा शेवट जवळ आला असून गेल्या दोन महिन्यांपासून क्रिकेटच्या चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करणारा हा मोसम आता अंतिम सामन्याकडे वळणार आहे.


INDvsPAK सामन्याआधी बाबर आझमचं मोठं वक्तव्य, टीम इंडियाला दिला इशारा, वाचा नेमकं काय म्हणाला?

India vs Pakistan 2024: भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषक सामन्याआधी बाबर आझमने वक्तव्य केले आहे. सामन्याआधीच दबावात असल्याची कबुली त्याने दिली आहे. वाचा नेमकं काय म्हणाला?


'मी अनेक संघांसह काम केलं, पण असला...', प्रशिक्षक गॅरी कर्स्टन पाकिस्तान संघावर संतापले, 'सुधारला नाहीत तर...'

पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांनी संघ टी-20 स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे गॅरी कर्स्टन प्रचंड चिडले आहेत.


Team India : भारताच्या स्टार ऑल राऊंडवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया, या स्पर्धेत करणार पुनरागमन

शार्दुल ठाकूरवर लंडनमध्ये घोट्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे त्याला तीन महिन्यांसाठी क्रिकेटमधून बाजूला करण्यात आले परंतु तो देशांतर्गत स्पर्धांतून तो परतणार आहे.


क्रिकेटप्रेमी भलताच खुश; रोहितने विकेट काढताच केले अनोखे सेलिब्रेशन; पहा व्हिडीओ

NEP vs BAN:टी-२० वर्ल्डकपचा आता दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार असून या टप्प्यात सुपर-८ मधील दोन गटातले सामने रंगणार आहे. हे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये पार पडणार आहे. या सुपर-८ साठी सात संघाचे स्थान पक्के झाले असून केवळ एका संघासाठी स्थान रिकामी आहे, बांगलादेशविरुद्ध नेपाळ सामन्यात जर बांगलादेशला विजय मिळवता आला तर बांगलादेश सुपर-८ मध्ये प्रवेश करू शकते.या सामन्यात एका गोष्टीने लक्ष वेधले ते म्हणजे नेपाळी क्रिकेट प्रेमीने नेपाळलला विकेट...


रोहितला पुन्हा दुखापत; भारत-पाक सामन्यात टीम इंडियाचे टेन्शन वाढले, सलामीसाठी 'यांची' वर्णी लागण्याची शक्यता

India vs Pakistan 2024: भारत-पाक सामन्याआधी नेट सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली आहे. यामुळे भारत-पाक सामन्यात टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.


पंत की सॅमसन! पहिल्या सामन्यात रोहित शर्मा देणार 'या' खेळाडूला संधी? अशी आहे प्लेईंग XI

T20 World Cup IND vs IRE Predicted Playing 11 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या 'मिशन टी20 वर्ल्ड कप'ला आजपासून सुरुवात होतेय. भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे.


Jasprit Bumrah: कभी खुशी कभी गम! बुमराहमुळे पाकिस्तानी मुलींचं 'मोए-मोए'; व्हिडीओ होतोय व्हायरल

T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान टीममध्ये यावेळी मोठी लढत झाली. या सामन्यात लो स्कोअरिंगचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात जरी भारताने विजय मिळवला असला तरी टीम इंडियाने पाकिस्तानी चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली.


Hello, New York Police! भारत-पाक सामन्यानंतर दिल्ली पोलिसांचा न्यूयॉर्क पोलिसांना फोन... नेमकं काय घडलं

Ind vs Pak T20 World cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयाबरोबरच वर्ल्ड कप स्पर्धेत जिंकण्याची परंपराही भारताने कायम ठेवली आहे.


IREvsCAN: डॉकरेल आणि ॲडायरचे प्रयत्न व्यर्थ; आयर्लंडचा सलग दुसरा पराभव, कॅनडाचा १२ धावांनी विजय

IREvsCAN: टी-२० विश्वचषक २०२४ च्या १३व्या सामन्यात शुक्रवारी कॅनडाचा सामना आयर्लंडशी झाला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कॅनडाने आयर्लंडचा १२ धावांनी पराभव केला.


'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधान

T20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी तसेच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या पत्नीचाही उल्लेख करत सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत.


IND vs USA: विराट कोहलीचं चाललंय काय? मोहम्मद कैफचे शब्द ठरले खरे! टीम इंडियाची रनमशिन पुन्हा फेल..

Saurabh Netravalkar duck Virat kohli : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने गेल्या 3 सामन्यात केवळ 5 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता मोहम्मद कैफची भविष्यवाणी खरी ठरताना दिसतोय.


बाबर आझमच्या डोक्यात हवा शिरली, इंग्लंडच्या चाहत्याशी केलं गैरवर्तन

Babar Azam : बाबर आझमची तुलना जगातील महान खेळाडूंशी केली जाते. पण आता बाबर आझमला चाहते ट्रोल करायला लागले आहेत. कारण बाबरने इंग्लंडमधील चाहत्यांशी गैरवर्तन केल्याचे आता समोर आले आहे.


Dinesh Karthik नंतर आता टीम इंडियाचा 'हा' दिग्गज घेणार क्रिकेटमधून निवृत्ती, समोर आली मोठी माहिती

Team India Cricket : आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास प्ले ऑफमध्ये संपला आणि याचबरोबर आरसीबीचा हुकमी खेळाडू दिनेश कार्तिकनेही क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर आता टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर आहे.


भारतीय संघाचं प्रशिक्षकपद स्विकारणार का? गौतम गंभीरने स्पष्टच सांगितलं 'यापेक्षा...'

राहुल द्रविडनंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक कोण होणार याकडे सर्वाचं लक्ष असून माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे.


SA vs BAN: दक्षिण आफ्रिकेने रचला नवा इतिहास; बांगलादेशचा पराभव करताच मोडला भारताचा 'हा' रेकॉर्ड

SA vs BAN:टी-२० वर्ल्डकप मध्ये आता चुरशीच्या लढाया सुरु झाल्या असून दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याही अटीतटीचा सामना रंगला. दक्षिण आफ्रिका बांगलादेशच्या हातातला सामना हिसकावून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि केवळ ११३ धावांचे लक्ष्य बांगलादेशला दिले आणि ही छोटी धावसंख्या डिफेन्डही केली आणि भारताचा रेकॉर्ड मोडला.


Gautam Gambhir Indian Coach : या एका गोष्टीशिवाय बीसीसीआय प्रशिक्षकाची नियुक्तीच करू शकत नाही, काय आहे नियम जाणून घ्या...

Gautam Gambhir : गौतम गंभीर हा भारताचा आगामी प्रशिक्षक असू शकतो, असे म्हटले जात आहे. पण बीसीसीआय प्रशिक्षकाची नियुक्ती एका गोष्टीशिवाय करू शकत नसल्याचे आता समोर आले आहे.


T20 WC: 'तुम्हाला याची किंमत....,' भारताने लाजिरवाणा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक संतापले, 'हे असलं क्रिकेट...'

T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup 2024) पाकिस्तान (Pakistan) संघाचा भारताने कमी धावसंख्या असतानाही लाजिरवाणा पराभव केला आहे. यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Head coach Gary Kirsten) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत.


Harbhajan Singh:आम्ही तुमच्या आया, बहिणींना...; हरभजन सिंह पाकिस्तानच्या कामरान अकमलवर भडकला, प्रकरण काय?

IND vs PAK: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या स्पर्धेत अ गटातील सामना भारत-पाक यांच्यात रंगला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेला या सामन्यावर भारताने आपला विजयाचा दावा केला. भारताच्या गोलंदाजांनी पाकवर भेदक मारा करत पाकच्या हातातला सामना हिसकावून घेतला. अर्शदीप सिंहने टीम इंडियाकडून शेवटची ओव्हर टाकली आणि पाकिस्तानला लक्ष्य प्राप्त करून दिले नाही. पाकिस्तानचा माजी विकेटकीपर फलंदाज कामराम अकमल याने अर्शदीप सिंह याच्यावर...


'...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक

Rohit Sharma: या सामन्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक होतंय. मात्र टीमचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक चूक केल्याचं ऑलराऊंडर कपिल देव यांचं म्हणणं आहे.


'ऑरेंज कॅपने आयपीएल जिंकता येत नाही', चेन्नईच्या 'या' खेळाडूचा किंग कोहलीला टोमणा

Ambati Rayudu Targeted Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून अंबाती रायडू सातत्याने आरसीबीच्या कामगिरीवर टीका करतोय. अशातच आयपीएल फायनलनंतर (IPL 2024 Final) देखील अंबातीने विराटवर नाव न घेता टीका केलीये.


ICC: अमेरिकेनं 'न भूतो' चूक केली अन् भारताला फायदा; ५ पेनल्टी धावा कशामुळे मिळाल्या? नियम काय?

IND vs USA : टी-२० वर्ल्डकप मध्ये अ गटातील सामना भारतविरुद्ध अमेरिका यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी स्टेडियमवर पार पडला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी अमेरिकेला केवळ ११० धावांवरच रोखले. भारतने सलग तिसरा सामना जिंकत थेट सुपर-८ मध्ये आपले स्थान पक्के केले. भारताला विजयासाठी फलंदाजांच्या धावांसोबतच आयसीसीच्या या नियमाचाही फायदा झाला.


Shakib Al Hasan Statement: वीरेंद्र सेहवाग कोण आहे? शाकिब अल हसनला 'ग'ची बाधा

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने T20 विश्वचषक 2024 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध सामना जिंकणाऱ्या अर्धशतकाने माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या टिप्पण्यांना दिलेल्या प्रतिसादानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली.


ठरलं तर मग.. गौतम गंभीर 'या' दिवशी सांभाळणार प्रशिक्षकपदाचा कार्यभार; बीसीसीआयने सांगितला मुहूर्त

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रशिक्षकपदाची धुरा भारतीय माजी कर्णधार राहुल द्रविड संभाळत आहेत.लवकरच द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार असून आता प्रशिक्षकपदासाठी नवीन उमेदवार बीसीसीआय लवकरच नेमणूक करणार आहेत.प्रशिक्षकपदासाठी अनेक माजी भारतीय खेळाडूंची नवे समोर आली होती त्यात आघाडीवर माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीर यांच्या नावाची चर्चा जोरदार रंगली असताना जूनच्या अखेर पर्यंत बीसीसीआय गौतम यांच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करेल असे समोर...


कोण वीरेंद्र सेहवाग? भर पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या 'या' खेळाडूने विचारला प्रश्न...

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप डीतून बांगलादेशचा संघ सुपर -8 मध्ये प्रवेश करणं जवळपास निश्चित झाला आहे. या कामगिरीनंतर बांगलादेशचे खेळाडू सध्या हवेत आहेत. एका खेळाडूने तर चक्क भर पत्रकार परिषदेत वीरेंद्र सेहवाग कोण असा प्रश्न विचारलाय.


'थोडी लाज वाटू दे, तुमच्या आयाबहिणींची इज्जत...', कामरान अकमलच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला हरभजन सिंग

Harbhajan Singh On Kamraan Akmal : टीम इंडियाचा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्यावर कामरान अकमल याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर हरभजन सिंग चांगलाच भकल्याचं पहायला मिळतंय.


Pakistan squad : टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, विराटच्या दुश्मनाला मिळाली संधी

Pakistan T20 World Cup Squad : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा संघ जाहीर केलाय. पाकिस्तान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणार आहे.


क्रिकेटमधून निवृ्त्तीनंतर दिनेश कार्तिकने निवडला नवा खेळ? ऑलिम्पिकआधी जोरदार सराव

Dinesh Karthik Video : टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती स्विकारली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवानंतर कार्तिकने आपल्या निवृत्ती घोषणा केली होती.