क्रीडा

Trending:


भारताच्या प्रशिक्षकपदाबाबत गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात जिंकली सर्वांची मनं...

Gautam Gambhir : गौतम गंभीरने भारताच्या प्रशिक्षकपदाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया आता दिली आहे. गंभीरचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. गंभीरने नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या...


IPL मधील मानधनावर रिंकू सिंगचे मोठे वक्तव्य, कोलकाताच्या विजयानंतर म्हणाला...

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२४च्या १७ व्या हंगामाचा चॅम्पियन बनण्याचा मान हा कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाला मिळाला. कोलकात्ता नाईट रायडर्सने सन रायझर्स हैदराबादचा आठ गाडी राखून पराभव केला आणि या हंगामाचे विजेतेपद पटकावले. कोलकत्ता संघ तब्बल दहा वर्षांनी चॅम्पियन बनला.


Mohmmad Siraj:"माझ्यामुळे आपण जिंकू शकलो.. " पाकिस्तानविरुद्दच्या विजयावर मोहम्मद सिराज असं का म्हणाला

IND vs PAK: टी-२० वर्ल्डकप मधील अतिशय रंजक सामना भारत-पाक यांच्यात रंगला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर ही बहुचर्चित लढत पार पडली. भारताने पाकिस्तानच्या हातातून सामना हिसकावत विजय मिळवला तर या विजयामध्ये महत्वाची भूमिका ही गोलंदाजांची होती. भारतीय फलंदाजांना या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही ऋषभ पंतला वगळता. सामना जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजने एक व्यक्तव्य केले आहे त्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.


Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!

Saurabh Netravalkar: अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 10 बॉल बाकी असताना 7 विकेट्सने विजय मिळवला केला. यासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. अमेरिकेने भारतासमोर केवळ 111 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं.


शुभमन गिलवर शिस्तीचं पालन न केल्याने कारवाई? पोस्ट शेअर करत दिलं उत्तर, म्हणतो 'रोहित शर्मा...'

भारतीय फलंदाज शुभमन गिलला (Shubhman Gill) मायदेशी परत पाठवण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. शुभमन गिलवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, यामुळेच त्याने रोहित शर्माला (Rohit Sharma) अनफॉलो केल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान शुभमन गिलने एक पोस्ट शेअर केली आहे.


USA vs IRE : पाकिस्तानला वर्ल्ड कपबाहेर काढण्यासाठी अमेरिकेचा मास्टरस्ट्रोक, लकी खेळाडू मैदानात उतरवणार

USA vs IRE : पाकिस्तानला वर्ल्ड कप बाहेर करण्यासाठी आता अमेरिका एक मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत आहे. कारण या महत्वाच्या सामन्यात अमेरिकेचा संघ आपल्या लकी खेळाडूला मैदानात उतरवणार आहे.


'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'

T20 World Cup: माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवण्यापेक्षा फिरकी गोलंदाजीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.


बांगलादेशची चमकदार कामगिरी; नेपाळचा पराभव करताच सुपर-८ मध्ये घेतली दमदार एंट्री

BAN vs NEP:टी-२० वर्ल्डकपमध्ये आता लवकरच सुपर-८ मधील संघामध्ये सामने रंगणार आहे. सुपर-८ मध्ये आतापर्यंत सात संघानी आपले स्थान पक्के केले असून एका स्थान रिकामी होते. बांगलादेशविरुद्ध नेपाळ सामन्यात जर बांगलादेशला विजय मिळाला तर ते या स्थानावर आपला दावा करू शकतात आणि बांगलादेशने नेपाळविरुद्ध सामना जिंकून सुपर-८ मध्ये आपली दमदार एंट्री केली आहे.


क्रिकेटप्रेमी भलताच खुश; रोहितने विकेट काढताच केले अनोखे सेलिब्रेशन; पहा व्हिडीओ

NEP vs BAN:टी-२० वर्ल्डकपचा आता दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार असून या टप्प्यात सुपर-८ मधील दोन गटातले सामने रंगणार आहे. हे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये पार पडणार आहे. या सुपर-८ साठी सात संघाचे स्थान पक्के झाले असून केवळ एका संघासाठी स्थान रिकामी आहे, बांगलादेशविरुद्ध नेपाळ सामन्यात जर बांगलादेशला विजय मिळवता आला तर बांगलादेश सुपर-८ मध्ये प्रवेश करू शकते.या सामन्यात एका गोष्टीने लक्ष वेधले ते म्हणजे नेपाळी क्रिकेट प्रेमीने नेपाळलला विकेट...


रोहितला पुन्हा दुखापत; भारत-पाक सामन्यात टीम इंडियाचे टेन्शन वाढले, सलामीसाठी 'यांची' वर्णी लागण्याची शक्यता

India vs Pakistan 2024: भारत-पाक सामन्याआधी नेट सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली आहे. यामुळे भारत-पाक सामन्यात टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.


Shakib Al Hasan Statement: वीरेंद्र सेहवाग कोण आहे? शाकिब अल हसनला 'ग'ची बाधा

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने T20 विश्वचषक 2024 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध सामना जिंकणाऱ्या अर्धशतकाने माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या टिप्पण्यांना दिलेल्या प्रतिसादानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली.


Jasprit Bumrah: कभी खुशी कभी गम! बुमराहमुळे पाकिस्तानी मुलींचं 'मोए-मोए'; व्हिडीओ होतोय व्हायरल

T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान टीममध्ये यावेळी मोठी लढत झाली. या सामन्यात लो स्कोअरिंगचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात जरी भारताने विजय मिळवला असला तरी टीम इंडियाने पाकिस्तानी चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली.


क्रिकेटमधून निवृ्त्तीनंतर दिनेश कार्तिकने निवडला नवा खेळ? ऑलिम्पिकआधी जोरदार सराव

Dinesh Karthik Video : टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती स्विकारली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवानंतर कार्तिकने आपल्या निवृत्ती घोषणा केली होती.


चुकीला माफी नाही...! अंपायरशी भिडणाऱ्या Matthew Wade ला आयसीसीने दाखवला इंगा

ICC On Matthew Wade : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडला आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन (ICC Code of Conduct) केल्याबद्दल फटकारण्यात आल्याचं आयसीसीकडून सांगण्यात आलंय.


INDvsPAK सामन्याआधी बाबर आझमचं मोठं वक्तव्य, टीम इंडियाला दिला इशारा, वाचा नेमकं काय म्हणाला?

India vs Pakistan 2024: भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषक सामन्याआधी बाबर आझमने वक्तव्य केले आहे. सामन्याआधीच दबावात असल्याची कबुली त्याने दिली आहे. वाचा नेमकं काय म्हणाला?


Kane Williamson: मी असमर्थ आहे, म्हणत विलियम्सनने सोडलं कर्णधारपद; बोर्डाची ऑफरही नाकारली

Kane Williamson: टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं की, न्यूझीलंडच्या टीमने लीग स्टेजच्या पुढच्या टप्प्यात मजल मारली नाही. अशातच ही परिस्थितीत लक्षात घेऊन कर्णधार विलियम्सनने एक मोठा निर्णय घेतला आहे.


टीम इंडियाला मोठा झटका; सुपर 8 च्या सामन्यांपूर्वी सूर्यकुमार यादव जखमी

Suryakumar Yadav Injury Updates: सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यापूर्वीच सूर्यकुमार यादव जखमी झाल्याने चाहत्यांसह टीमलाही मोठा धक्का बसला आहे.


'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधान

T20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी तसेच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या पत्नीचाही उल्लेख करत सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत.


कोण वीरेंद्र सेहवाग? भर पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या 'या' खेळाडूने विचारला प्रश्न...

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप डीतून बांगलादेशचा संघ सुपर -8 मध्ये प्रवेश करणं जवळपास निश्चित झाला आहे. या कामगिरीनंतर बांगलादेशचे खेळाडू सध्या हवेत आहेत. एका खेळाडूने तर चक्क भर पत्रकार परिषदेत वीरेंद्र सेहवाग कोण असा प्रश्न विचारलाय.


'मला मानधन नको, तुम्ही फक्त...', अजय जडेजाने अफगाणिस्तान संघाकडून पैसे घेण्यास दिला नकार; CEO ने केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर अजय जडेजाने (Ajay Jadeja) 2023 वर्ल्डकप दरम्यान अफगाणिस्तान संघाचं मार्गदर्शन केल्याबद्दल कोणतंही मानधन किंवा आर्थिक बक्षीस स्विकारण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) सीईओ नसीब खान यांनी हा खुलासा केला आहे.


Rishabh Pant: जीवघेण्या अपघातानंतर काय काय घडलं, ऋषभ पंत पहिल्यांदा बोलला, म्हणाला...

Rishabh Pant: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ च्या हंगामात अनेक खेळाडूंनी जोरदार कमबॅक करत खेळाडूंनी हंगाम गाजवला. पण यंदाच्या या हंगामात कोणाच्या कमबॅकची सर्वाधिक चर्चा झाली तर तो म्हणजे ऋषभ पंतचा कमबॅक. जवळजवळ १४ महिन्यानंतर मैदानात ऋषभ उतरला आणि आयपीएल खेळात फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची बोलती बंद केली.


'रोहित, विराटने भारतीय संघाला अपंग केलं'; माजी भारतीय दिग्गजाचं धक्कादायक विधान, 'तुम्ही यशस्वी जैसवालला...'

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमधील सराव सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) यशस्वी जैसवालला (Yashavi Jaiswal) संघातून वगळण्याला विरोध केला आहे.


आधी अनफॉलो आणि नंतर चक्क रोहितसोबतचा फोटो; शुभमन गिल हिटमॅनसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर-८ मध्ये पोहोचला आहे. भारतीय संघाचा सुपर-८ मधील पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. सुपर-८ सुरू होण्यापूर्वी, शुभमन गिल आणि आवेश खान हे माघारी परतले असून रिंकू सिंग आणि खलील अहमद राखीव खेळाडू म्हणून संघासोबत उपस्थित आहेत.


'हे लाजिरवाणं आहे, जर पाकिस्तानला साधं...', T-20 वर्ल्डकपमधून संघ बाहेर पडल्यानंतर इंझमाम उल-हक संतापला

पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि संघावर जोरदार टीका होत आहे. माजी कर्णधार इंझमाम उल-हकनेही (Inzamam-ul-Haq) संघ आणि निवडकर्त्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.


WI vs NZ: वेस्टइंडिजचा दमदार विजयासह सुपर-८ मध्ये प्रवेश; तर पराभवासह न्यूझीलंड वर्ल्डकपमधून आऊट

WI vs NZ: टी-२० वर्ल्डकप मधील क गटातील सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड संघामध्ये ब्रायन लारा स्टेडियमवर रंगला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर वेस्ट इंडिजने प्रतहाम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर १५० धावांचे आव्हान उभे केले. लक्ष्याची प्राप्ती करत न्यूझीलंड केवळ १३६ धावाच करू शकला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पराभव करत सलग तिसरा सामना जिंकून सुपर-८ मध्ये आपले स्थान मिळवले आहे. न्यूझीलंड संघ या पराभवासह...


वर्ल्डकपनंतर दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट; झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंची एंट्री होणार

भारताचा आगामी झिम्बाब्वे दौरा जुलैच्या पहिल्या आठवड्यात असण्याची शक्यता आहे. गौतम गंभीर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता असल्याने गौतम आणि सिलेक्टर पाच सामन्यांच्या मालिकेसाठी एक टी-२० संघ निवडण्याच्या तयारीत आहेत ज्यात नवीन ज्यात युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.


रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय; अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारताची Playing XI अशी असणार

टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये टीम इंडियाची सलामी जोडीने काही उल्लेखनीय कामगिरी केली नाही. कर्णधार रोहित शर्मानेही सराव सामन्यात कर्णधाराला साजेशी खेळी केली होती परंतु वर्ल्डकपच्या सामन्यात काही विशेष रोहितला करता आले नाही. विराट कोहली तर पूर्णपणे न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर अपयशी ठरला. टीम इंडियाला आता सुपर-८ या फेरीत जरी स्थान मिळाले असले तरी क्रिकेटप्रेमींची नजर ही विराट कोहलीच्या कामगिरीवर असणार आहे तर रोहित आता संघ निवडीबाबत काही कठोर निर्णय घेणार...


भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, सामना लो-स्कोरिंग होणार... पिचबाबत आला रिपोर्ट

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज सामना आज रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आज आमने सामने येणार आहत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.


ठरलं! 2011 वर्ल्ड कप विजेत्या संघातील 'हा' दिग्गज होणार टीम इंडियाचा मुख्य कोच? बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय

Gautam Gambhir Team India Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता वाढली आहे. यासाठी अनेक खेळाडूंची नावं आहेत. पण 2011 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियातील खेळाडूला हा मान मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.


'रोहितने त्याच्या ढेरीकडे बाण दाखवणारे व्हिडीओ पाहिले अन् त्यानंतर...', जवळच्या मित्राने केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या वजनामुळे नेहमीच टीकाकारांच्या निशाण्यावर असतो. सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच त्याच्या वाढलेल्या पोटाकडे लक्ष वेधत फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला जातो.


गजब बेइज्जती है यार! बाबर आझमने 'या' खेळाडूला म्हटलं 'गेंडा', Video व्हायरल

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला सामना 6 जूनला खेळवला जाणार आहे. त्याआधी संघात नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने संघातील एका खेळाडूची चक्क प्राण्याशी तुलना केली आहे.


Rohit Sharma: रोहितने 'असा' पलटला डाव! जिंकल्यानंतर हिटमॅननंच सांगितला विजयाचा फॉर्म्युला

Rohit Sharma: सूर्यकुमार यादवने या सामन्यात 50 रन्सची नाबाद खेळी केली. शिवम दुबेने 35 बॉल्समध्ये नाबाद 31 रन्स केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 रन्सची भागीदारी केली. या सामन्यात टीम इंडियाची डाव डगमगताना दिसत होता.


'बाबर आझम कॅप्टन नसेल तर त्याला....', पाकिस्तान संघावर Virender Sehwag ची मोठी भविष्यवाणी

Virender Sehwag On babar Azam : पाकिस्तानला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून खाली तोंड घालून जावं लागतंय. अशातच आता बाबर आझमवर विरेंद्र सेहवागने मोठं वक्तव्य केलंय. काय म्हणाला विरू? पाहा


T20 WC: 'मला माफ कर, आमचा संघ लायकीचा नाही', पाकिस्तानी पत्रकाराने मागितली जाहीर माफी, मायकल वॉन म्हणाला 'तुझी...'

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) इंग्लंडच्या खेळाडूंनी पाकिस्तानविरोधातील मालिका खेळण्याऐवजी आयपीएल (IPL) खेळायला हवी होती असं म्हटलं आहे.


Wasim Akram: वसीम अक्रम संतापले; भारतविरुद्ध लाजिरवाण्या पराभवावर पाकिस्तान संघाला खडेबोल सुनावले

IND vs PAK: टी- २० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेला हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी लाखोंची गर्दी केली. पाकिस्तानने हातातला सामना गमावल्याने चाहते आणि माजी पाकिस्तानी खेळाडू पाकिस्तान संघावर भडकले आहेत. माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वासिम अक्रम यांनी पाकिस्तान संघाला टोला लगावला


IND vs PAK : फक्त एका वाक्यामुळे भारताने जिंकला सामना, रोहितने मॅचनंतर सांगितलं सिक्रेट

IND vs PAK : फक्त ११९ धावा भारताने केल्या होत्या. त्यामुळे विजयाची आशा धुसर होती. पण त्याचवेळी एका वाक्यामुळे भारताने हा विजय साकारला, रोहित शर्माने सामन्यानंतर ही गोष्ट सांगितली.


Hardik Pandya: ‘मी पळ काढणार नाही...’, खडतर प्रवासावर हार्दिक पंड्या स्पष्टच बोलला, म्हणाला...

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्यासाठी इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम फारसा प्रभावी ठरला नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक मैदानावर उतरला पण फलंदाजी तसेच गोलंदाजीत प्रभाव पाडू शकला नाही. आयपीएलमधील सुमार कामगिरीनंतर हार्दिक बांगलादेशविरुद्ध वर्ल्डकप सराव सामन्यात प्रथम मैदानावर उतरला. या सामन्यात हार्दिक पुन्हा फॉर्ममध्ये दिसला, तर सामन्यानंतर हार्दिकने पहिल्यांदा मौन सोडत कठीण काळावर भाष्य केले.


मिचेल स्टार्कची 'पैसा वसूल' कामगिरी, आयपीएलमध्ये इतिहास रचत गौतम गंभीरचा निर्णय ठरवला खरा

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात कोलकात नाईट रायडर्सने जेतेपद पटकापलं. कोलकाताच्या या विजयाचा हिरो ठरला तो वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क. मिचेल स्टार्कने दमदार कामगिरी करत नाव ठेवणाऱ्यांची तोंड बंद केलीत.


रोहित शर्माची कॅप्टन्सी धोक्यात? गौतम गंभीरने BCCI समोर ठेवल्या 'या' अटी

Gautam Gambhir demands BCCI : गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदासाठीच्या मुलाखतीत बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि विराटचं टेन्शन वाढलंय.


टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरबरोबर 'हा' दिग्गजही शर्यतीत, बीसीसीआयने घेतली मुलाखत

Team India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआय लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करेल. या पदासाठी टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे.


Team India : भारताच्या स्टार ऑल राऊंडवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया, या स्पर्धेत करणार पुनरागमन

शार्दुल ठाकूरवर लंडनमध्ये घोट्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे त्याला तीन महिन्यांसाठी क्रिकेटमधून बाजूला करण्यात आले परंतु तो देशांतर्गत स्पर्धांतून तो परतणार आहे.


T20 World Cup 2024: जसप्रीत बुमराहने एकाच वाक्यातच केली टीकाकारांची बोलती बंद, विजयानंतर म्हणाला की...

IND vs PAK : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तान विरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करत भारताचा डाव सावरला. बुमराहने आपल्या गोलंदाजीने पाकिस्तानची फलंदाजी कमकुवत केली. बुमराहने आपल्या ४ षटकात फक्त १४ धावा देत ३ गडी बाद केले. बुमराहच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.


Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर वर्ल्डकप जिंकण्याआधीच घेणार होते निवृत्ती, एका कॉलमुळे रद्द केला निर्णय

क्रिकेट म्हटल की पहिले आठवते ते सचिन तेंडुलकर यांचे नाव. सचिन यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतके ठोकली आहेत. सचिन यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत तसेच त्यांनी जवळ जवळ २४ वर्ष क्रिकेट खेळले आहे तर आपल्या कारकिर्दीत त्यांनी वनडेमध्ये १८,४२६ आणि कसोटीत १५,९२१ धावा केल्या आहेत परंतु, इतके यशस्वी करिअर असून सुद्धा ते त्यांच्या करिअरमध्ये फार आधीच निवृत्ती घेणार होते. सचिन हे निवृत्ती घेणार होते तितक्यातच त्यांना एका व्यक्तीने रोखले आणि...


रोहित-कोहलीसाठी कर्दनकाळ ठरणार अफगाणिस्तानचा 'हा' गोलंदाज? 3 सामन्यात घेतल्यात 12 विकेट्स

IND vs AFG T20 World Cup 2024: सुपर 8 मधील टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये या टीमने त्यांच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. रशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या टीम चांगली कामगिरी करतेय.


अफगाणिस्तानच्या विजयानं भारताच्या ग्रुपची समीकरणं बदलली; चारही टीम सेमीफायनलच्या रेसमध्ये

ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी धुव्वा उडवत अफगाणिस्ताननं टी-२० वर्ल्डकपमध्ये खळबळजनक निकालाची नोंद केली. त्यानंतर ग्रुप १ मधील समीकरणं बदलली आहेत. चारही संघ सेमी फायनलच्या रेसमध्ये आले आहेत.


१४४ धावा, १८ षटकार... भारतीय मुळच्या खेळाडूने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, केला जागतिक विश्वविक्रम

Sahil Chauhan Fastest T20I Century Record: आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका जागतिक पराक्रमाची नोंद भारतीय मूळच्या खेळाडूने केली आहे. एस्टोनियाच्या साहिल चौहानने आपल्या तुफानी खेळीने फक्त २७ चेंडूंत शतक ठोकले आहे. या खेळाबरोबरच त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. साहिल हा टी-२० आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील कोणत्याही फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे.


'यापेक्षा 60-60 किलोचे दोन खेळाडू खेळवा,' पाकिस्तानी चाहते संतापले, बाबर आझमवर नेपोटिझमचा आरोप

आझम खान (Azam Khan) इंग्लंडविरोधातील सामन्यात 5 चेंडूवर एकही धाव न करता बाद झाला. यानंतर त्याच्यावर पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. आझम खानची राष्ट्रीय संघात निवड होणं हे नेपोटिझमचं सर्वात चांगलं उदाहरण असल्याची टीका केली जात आहे.


VIRAT KOHLI: शिवम दुबेला विचारला विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्न; स्पष्टच उत्तर देत म्हणाला..

टी-२० वर्ल्डकप मध्ये भारताचा चौथा सामना कॅनडाविरुद्ध रंगणार आहे.फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क येथे भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. भारतीय संघाने अगोदरच सुपर-८ ची फेरी गाठली असल्याने क्रिकेटप्रेमी खुश आहेत परंतु सगळ्यांनाच आतुरता आहे ती किंग कोहलीच्या फॉर्मची. याच संदर्भांत आता टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू शिवम दुबेनी मुलाखतीत विराट कोहलीबद्दल आपले मत मांडले आहे.


सुपर-८चे वेळापत्रक जाहीर; टीम इंडिया कधी, कुठे, कोणाशी भिडणार पहा..

टी-२० वर्ल्डकप २०२४च्या प्राथमिक टप्पा १९ जूनला वेस्ट इंडिजमध्ये सुरु होणार असून २३ जूनला त्रिनिदाद आणि ग्रोस आयलेटमध्ये गट क सामन्यांसह संपेल. १९ जूनपासून सुरू होणाऱ्या आगामी टप्प्यातील चार उपांत्य फेरीसाठी आठ संघ लढतील.


'विराट के जुते के बराबर भी नहीं है', पाकिस्तानच्या माजी खेळाडूची बाबर आझमवर सडकून टीका, इज्जतच काढली!

IND Vs PAK Clash : पाकिस्तानी मीडियामध्ये बाबर आझमची (Babar Azam) तुलना पुन्हा विराट कोहलीसोबत होत असल्याने पाकिस्तानचा माजी दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने बाबरवर घणाघाती टीका केलीये.